कर्तव्य ..........


           एकदा एक डॉक्टर मंदिरात दर्शनला गेला अस्ताना ,तेथे त्याला एक म्हातारा भिक मागत अस्ताना दिसला.  तो म्हातारा शरीराने सुधृड   होता  डॉक्टरला  विचार आला  की एवढा सुधृड  अस्ताना देखिला ,हा   भिक का मागतो ,हे  प्रश्न त्याचा डोक्यात आला  व त्याला उत्सुकतेनं विचारायला तो पुढे सरसावला तेवढ्यात डॉक्टरांचा  ड्राईव्हराणे  डॉक्टरांना म्हटलं कि हा म्हातारा वेळा आहे . ते ऐकल्या नांतर डॉक्टर देवळात दर्शनाला निघून गेले परंतु त्यांचा मनातील   ती उत्सुकता काही कमी झाली नव्हती ,परत येताना त्यांनी ठरवलं कि आपण काहीही झाल तरी या म्हाताऱ्याशी बोलायचं, व  त्याने तसे केलीही .तर त्याला धक्काच बसला तो म्हातारा त्याचाशी  चक्क इंग्रजीत फाळ फाळ  बोलला , त्याचा म्हनातं  आणखी विचार येऊ लागले कि ,हा म्हातारा तर well educated दिसतो . तर मग येथे असा भीक का मागतो , हे विचारण्यासाठी तो त्या म्हाताऱ्याला बाजूचा टप्परी पाशी नास्ता करायला घेऊन जातो व त्याला ह्या सगळ्या गोष्टी विचारतो  तर त्यावर तो  म्हातारा उतरतो कि मी  एक   अभियांत्रिकी असून मी कंपनी मध्ये काही वर्षांपूर्वी काम करत होतो व  मी काही वर्ष आधी  सेवानिवृत्त झालो ,माझा  मुलगाही एक अभियांत्रिकी च (engineer),आहे पण तो सध्या आम्हाला सोडून बाहेर देशात राहतो आहे ,त्याने सगळे घरदार विकून  व्यवसाय  सुरु केला व आम्हाला रस्त्यावर सोडून निघून गेला आता मी  आणि माझी बायको ऐकटे  राहतो माझा  बायकोला लाखावा मारला (पॅरालिसिस)मी एका  गाडीचा दुकाना मध्ये काम करतो पण तेवढ्या पगारात बायकोची औषधी येत नाही वरून माझा आईला देखील मधुमेय आहे . मुळात ती माझा  मित्राची  आई आहे तिनेच मला मोठं केलं शिकवलं पायावर उभं राहायला तिनेच मदत केली . माझा   मित्र काही वर्षांपूर्वी दुर्घटनेत मृत्यू पावला ,त्या मुले मी त्याचा आईला वागवतो,हे  ऐकून  डॉक्टर चा डोळ्यात पाणीच भरून आले  व  डॉक्टरांनी ठरवलं कि आपण या म्हाताऱ्याला मद्दत करायची . परंतु त्या म्हाताऱ्याने  ती मदत नाकारली  कारण तो स्वाभिमानी होता  ,व तो उतरला कि तुम्ही माला एक दिवस मदत करसाल  व ते उपकार माझावर  मरेपर्यंत राहील . हे शब्द ऐकून डॉक्टरांनी  म्हटल कि आई बाबा आपल्याला फुलासारखे वागवतात  काही लोक त्याच आई बाबा ला विचारात पण नाही,  मला हेच सर्वाना विचारायचं आहे कि जेव्हा आई बाबा तुम्हाला शिकवतात स्वतःचाच पायावर  उभं करतात व आपण हे सगळं  विसरून काहीही न विचार करता त्यांना दुखावतो व काही त्याना गरज भासली कि सरळ म्हणतो कि मला वेळ नाही म्हणून अशा लोकांना त्यांचा आई बाबानी हे कधी विचारलं कि मी तुला शिकवलं आणि वेळेत वेळ काढून तुमचा सोबत खेळलेत हे त्यांचं कर्तव्य होत तर मग तुमचं काही कर्तव्य आहे कि नाही  ?.निदान जर काही होताही नसेल आपल्याकडून तर कृपा करून आई बाबा ला शब्दांनी दुःखवूही नका ,धन्यवाद ! 


Comments