कर्तव्य ..........
एकदा एक डॉक्टर मंदिरात दर्शनला गेला अस्ताना ,तेथे त्याला एक म्हातारा भिक मागत अस्ताना दिसला. तो म्हातारा शरीराने सुधृड होता डॉक्टरला विचार आला की एवढा सुधृड अस्ताना देखिला ,हा भिक का मागतो ,हे प्रश्न त्याचा डोक्यात आला व त्याला उत्सुकतेनं विचारायला तो पुढे सरसावला तेवढ्यात डॉक्टरांचा ड्राईव्हराणे डॉक्टरांना म्हटलं कि हा म्हातारा वेळा आहे . ते ऐकल्या नांतर डॉक्टर देवळात दर्शनाला निघून गेले परंतु त्यांचा मनातील ती उत्सुकता काही कमी झाली नव्हती ,परत येताना त्यांनी ठरवलं कि आपण काहीही झाल तरी या म्हाताऱ्याशी बोलायचं, व त्याने तसे केलीही .तर त्याला धक्काच बसला तो म्हातारा त्याचाशी चक्क इंग्रजीत फाळ फाळ बोलला , त्याचा म्हनातं आणखी विचार येऊ लागले कि ,हा म्हातारा तर well educated दिसतो . तर मग येथे असा भीक का मागतो , हे विचारण्यासाठी तो त्या म्हाताऱ्याला बाजूचा टप्परी पाशी नास्ता करायला घेऊन जातो व त्याला ह्या सगळ्या गोष्टी विच...